उत्कृष्ट उपक्रम सादरीकरण वेबिनार

 *'ऑनलाइन विकास मंच अंतर्गत'*

*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, कोल्हापुर आयोजित*

 'उत्कृष्ट उपक्रम सादरीकरण वेबिनार'


*दि. 28।09।2020*

*वेळ : 11 वाजता*


    नमस्कार ...                             

       फेब्रुवारी 2020 मध्ये  भारतामध्ये  कोरोनाने प्रवेश केला आणि बघता बघता संपूर्ण देश व्यापला . सर्व देश थांबला . सर्व व्यवहार ठप्प झाले .त्यामध्ये शाळाही बंद झाल्या .जून 2020 मध्ये नवीन शैक्षणिक वर्ष  सुरू नाही होऊ शकले .गेले सहा महिने शाळा बंद आहेत . विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये  म्हणून शासनस्तरावरून अनेक उपक्रमांचे नियोजन केले गेले . त्याला सर्व अधिकारी व शिक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला . बंद काळामध्ये शिक्षकांनी ऑनलाइन ऑफलाइन माध्यमातून व स्वयंस्फूर्तीने अनेक उपक्रम राबवून शाळा बंद असली तरी शिक्षण चालू ठेवले . विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये सामील करून घेतले. शिक्षकांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले . हे उपक्रम सर्व शिक्षकांना समजावेत किंबहुना एकमेकांच्या उपक्रमांचे अनुकरण करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करावा या हेतूने *सोमवार दिनांक 28 सप्टेंबर 2020* रोजी *सकाळी 11 वाजता*

 कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील प्रत्येकी एका शिक्षकाचे नवोपक्रमांचे वेबिनारद्वारे सादरीकरण होणार आहे . 

✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️

या  *वेबिनारला जास्तीत जास्त शिक्षकांनी उपस्थित राहून उपक्रमांची माहिती घेऊन हे उपक्रम आपल्या शाळेत राबवण्याचा प्रयत्न करावा* . याशिवाय आपण राबवत असलेल्या उपक्रमाचे व्हिडिओज व माहिती डाएटकडे पाठवावी 

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*सोबत दिलेल्या गुगल लिंकवर जॉईन होऊ शकता*

लिंक:- *https://meet.google.com/hxh-nspc-riz*

⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️

 

*नवोपक्रम सादर करणारे शिक्षक*    

*१ )अनुष्का गोवेकर - आजरा*

*२ )सचिन देसाई -भुदरगड*

*३ )शीतल पाटील -चंदगड*

*४ )रविंद्र वीर-गडहिंग्लज.*

*५ )जयसिंग पडवळ -गगनबावडा*

*६ )राजाराम पाटील -हातकणंगले*

*७ )रविंद्र केदार - करवीर*

*८ )रमेश कदम -कागल*

*९ )नितीन गोरे- पन्हाळा*

*१० )रंगराव बरगे- राधानगरी*

*११ )प्रकाश गाताडे -शाहूवाडी*

*१२ )नाविद पटेल -शिरोळ*

*१३ )विनोदकुमार भोंग -महापालिका*

-----------------------------------------------

*अधिक माहितीसाठी विभागप्रमुख प्रा . तुकाराम कुंभार . मो .८४२१७१९८१२ यांचेशी संपर्क साधावा.*

           *डॉ .आय.सी. शेख*

                  *प्राचार्य*

*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था .*      

                 *कोल्हापूर*m

Comments