Posts

Showing posts from September, 2020

उत्कृष्ट उपक्रम सादरीकरण वेबिनार

 *'ऑनलाइन विकास मंच अंतर्गत'* *जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, कोल्हापुर आयोजित*  'उत्कृष्ट उपक्रम सादरीकरण वेबिनार' *दि. 28।09।2020* *वेळ : 11 वाजता*     नमस्कार ...                                     फेब्रुवारी 2020 मध्ये  भारतामध्ये  कोरोनाने प्रवेश केला आणि बघता बघता संपूर्ण देश व्यापला . सर्व देश थांबला . सर्व व्यवहार ठप्प झाले .त्यामध्ये शाळाही बंद झाल्या .जून 2020 मध्ये नवीन शैक्षणिक वर्ष  सुरू नाही होऊ शकले .गेले सहा महिने शाळा बंद आहेत . विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये  म्हणून शासनस्तरावरून अनेक उपक्रमांचे नियोजन केले गेले . त्याला सर्व अधिकारी व शिक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला . बंद काळामध्ये शिक्षकांनी ऑनलाइन ऑफलाइन माध्यमातून व स्वयंस्फूर्तीने अनेक उपक्रम राबवून शाळा बंद असली तरी शिक्षण चालू ठेवले . विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये सामील करून घेतले. शिक्षकांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले . हे उपक्रम सर्व शिक्षकांना समजा...